Skip to main content

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी!

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी! कोल्हुबाई मातेच्या गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे अशी माहिती कोल्हार गावच्या यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे. दिनांक ८एप्रिल पासून सकाळी ८ते ११कावडी मिरवणूक होणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ७ ते ९वाजता भव्य दिव्य अशी छबिना पालखी मिरवणूक त्यानंतर ९.३०ते१२.३०जुई शेरकर लावण्या तारक्या पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. दिनांक 9 रोजी सकाळी ८वाजता कलावंतांच्या हजेरी कार्यक्रम त्यानंतर  दुपारी ३.३०वाजता नामांकित पैलवानांचा कुस्ती हंगामा होणार . ६ नंतर यात्रेची सांगता होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती केली आहे. यावेळी सरपंच श्री.राजू नेटके उपसरपंच श्री. गोरक्षनाथ पालवे मेजर श्री संभाजी पालवे श्री.महादेव हरी पालवे गुरुजी, सोपानराव पालवे, शंकरराव डमाळे, श्री.बाबाजी नाथा पालवे जय हिंद फाउंडेशनचे श्री. शिवाजीराजे पालवे,श्री शिवाजी गर्जे, श्री श्री ज्ञानेश्वर गीते. किशोर शंकर पालवे...

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी!

पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील जागृत देवस्थान कोल्हुबाई मातेच्या यात्रा उत्सवाची जय्यत तयारी!

कोल्हुबाई मातेच्या गडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे अशी माहिती कोल्हार गावच्या यात्रा उत्सव कमिटीने दिली आहे.
दिनांक ८एप्रिल पासून सकाळी ८ते ११कावडी मिरवणूक होणार आहे. यानंतर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

सायंकाळी ७ ते ९वाजता भव्य दिव्य अशी छबिना पालखी मिरवणूक त्यानंतर ९.३०ते१२.३०जुई शेरकर लावण्या तारक्या पुणेकर यांचा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे.

दिनांक 9 रोजी सकाळी ८वाजता कलावंतांच्या हजेरी कार्यक्रम त्यानंतर 
दुपारी ३.३०वाजता नामांकित पैलवानांचा कुस्ती हंगामा होणार .
६ नंतर यात्रेची सांगता होणार आहे.
तरी सर्व पंचक्रोशीतील भाविकांना गावच्या यात्रा कमिटीच्या वतीने विनंती केली आहे. यावेळी
सरपंच श्री.राजू नेटके उपसरपंच श्री. गोरक्षनाथ पालवे मेजर श्री संभाजी पालवे श्री.महादेव हरी पालवे गुरुजी, सोपानराव पालवे,
शंकरराव डमाळे, श्री.बाबाजी नाथा पालवे
जय हिंद फाउंडेशनचे श्री. शिवाजीराजे पालवे,श्री शिवाजी गर्जे, श्री श्री ज्ञानेश्वर गीते. किशोर शंकर पालवे, श्री.म्हातारदेव पालवे, अरुण मोहनराव पालवे श्री.गौरव सुधाकर गर्जे, श्री विजय मोहनराव पालवे श्री. अशोक गर्जे मेजर श्री. ईश्वर पालवे, श्री. संदीप पालवे श्री. बबलू अशोक पालवे,श्री.आप्पासाहेब धनाजी गर्जे श्री. सोपान पालवे प्रा.प्रेमकुमार पालवे सर, अशी माहिती यांनी दिली आहे.

Comments